पोस्ट्स

2017 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

A story of a snowfall

इमेज
We are a bunch of snow-deprived people. In 2007 I started working as a software developer in my hometown Pune, India. Not everyone will admit it but being freshly out of college and starting a job in software, means you are halfway through your dream of going abroad and seeing amazing places. Well, at least Facebook (Orkut back in those days) made me believe that. So, one year down the line when I missed a few chances to go abroad, it was the biggest turndown for me. The positive thing though was I made some great friends in my company. One of my friends and then colleague, Atul came up with the idea of going to see the Himalayas. He found out one group - YHAI [1] , which is a non-profit entity. They organize highly subsidized adventure tours [2] for the young all over India basically at dirt cheap rates. We unanimously voted for it and thus born another dream. The Himalayas.. snow-covered mountains so gigantic that it dwarfs every other hill I had seen in my life. The news spr...

The one with the Beef Biryani

इमेज
I accidentally ate beef. I once was traveling around south Karnataka, India with my friend Omkar, Martin and Kelly - exchange students who were from England. Martin had his camera ready to click almost all the time and seemed particularly amazed whenever he saw cows on the road. When we were crossing Bandipur national park we happened to spot some deer grazing near the highway and I was excited because it must be the first time I had seen deer in the wild. I looked at Martin who was rather indifferent and didn’t bother to even touch the camera. I asked him that back in the city he was taking so many pictures of the animals and was there anything wrong now. What he said particularly struck me. He said that he sees deer in his backyards in England all the time, it was ‘the cows in the city streets’ that interested him more. (This photo is Martin’s actual Facebook album) We arrived in Ooty quite late in the evening and it was almost past the dinner time. So there were not so many rest...

पाश्चात्य मालिकांचे अनोखे विश्व - २

इमेज
भाग १ लिहून काही वर्षे झाली. त्यानंतर पाहिलेल्या या मालिका. (प्रथम संस्करण १२-११-२०१७) वेस्टवर्ल्ड २०१६ मध्ये एचबीओ वर ही मालिका सुरु झाली. प्रत्येक सीझन मध्ये १० भाग असलेल्या या मालिकेचे आतापर्यंत २ सीझन झाले आहेत. तर काय आहे वेस्टवर्ल्ड? वेस्ट वर्ल्ड हे भविष्यातले एक थीम पार्क आहे. हजारो एकर मध्ये इथे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातली दक्षिण-पश्चिम अमेरिका उभी केलीये. या थीम पार्क मधली पात्रे खरी खुरी माणसे नसून अतिप्रगत रोबॉट्स आहेत. या यंत्रमानवांना असे काही बनवण्यात आलय की ते हुबेहूब माणसांसारखी झालीयेत. त्यांना वेदना होतात, आनंद होतो, झोप येते, ते स्वप्न पाहतात, त्यांना तहान भूक लागते, वार केला तर ते मरतात देखील. त्यात कुणी सैनिक आहेत, कुणी काऊबॉय, कुणी खुनी दरोडेखोर तर कुणी नगर रक्षक. कुणी वेश्या आहेत तर कुणी चांगल्या घरच्या सुसंस्कृत मुली. माणसे तर सोडाच साप, घोडे, कुत्रे हे प्राणी देखील यंत्रच. या सर्वांच्या अस्तित्वाचे एकच कारण - त्या पार्क मध्ये येणाऱ्या पर्यटकांचे मनोरंजन करणे. या यंत्रमानवांना स्वतः विचार करण्याची निर्णय घेण्याची मुभा आहे. पर्यटकांना जिवंत अनुभव ...

Grandma and the Dr. Pandurang Kumbhar Clinic at Nagar-Munnoli

इमेज
मराठीसाठी  इथे क्लिक करा . This post is a reference to my review of Google Maps. I couldn't post it all there because of the size limit. I hope that this review helps people who want to take their loved ones to Dr. Kumbhar's clinic. Original post date - January 2018.  Original Post I took my grandmother ( 85 years old , Pune) to Dr. Pandurang Kumbhar's clinic for her paralysis treatment. My grandmother suffered a paralysis stroke on 20th Nov 2016. She just felt numbness in her right arm around dawn and waited for us to wake up. She told us that she is not able to move her right arm at all. Since she was able to speak normally, we thought it could be a temporary numbness. When even after 4 hours she was unable to move, we rushed to the hospital. Doctors started treatment and told us that it was a paralysis stroke and 90% of her right arm and 60-70% of her right leg was paralyzed. The doctor mentioned that the earlier patients get treatment in such a case, the b...

Witnessing history as it happens.

इमेज
Saturday, 3rd September 2016. A small dot on the world map. It's been a few weeks since I arrived in Singapore. I must have heard about Singapore first time while my history lessons. The place where Subhash Chandra Bose took command of the Indian National Army. In later years I heard more and more about this small dot. Most of it was from my friends who had been here. Also, my mother visited Singapore a few years ago during her Thai-Malay-Singapore tour. I knew that Singapore is a garden city and a financial hub of South East Asia. Yes, all that I have heard is true. It's a beautiful global city. Awe-inspiring skylines, disciplined people, excellent public transport - obvious signs of a developed nation. I wasn't surprised. Perhaps you wouldn't be amazed if it isn't your first time in a developed nation. Thanks to a segment in one of the Marathi dailies, Sakal, I have coined a term for this obvious and rather uninteresting travel experience as "The Muktape...

गाभार्यातला देव आणि वाट पाहणारा कोहली.

इमेज
आपला देश हा विविधतेनेने नटलेला आहे वगैरे वगैरे.. सर्व जातीधर्माचे, विचारसरणीचे , बहुभाषिक लोक गुण्यागोविंदाने राहतात वगैरे वगैरे.. हे असली वाक्य शाळेच्या पुस्तकांमध्ये आणि भाषणांमध्ये कितीदा ऐकली असतील? थोडीफार अक्कल आल्यापासून आपल्या शहरातून (म्हणजे बेडकाच्या विहिरीतून म्हणा हवेतर) बाहेर फिरताना लक्षात आले की भारत देश हे खतरनाक वेगळे रसायन आहे. खरच आपल्या प्रांतामध्ये कमालीचे वेगळेपण आहे. लोक बोलतात वेगळे, चालीरीती वेगळ्या, भाषा चित्र-विचित्र.. तरी हा देश एकत्र राहिला किंवा ठेवला कसा? युरोप मध्ये गेल्यावर पहिल्यांदा त्या "वाह काय शिस्त आहे, काय स्वच्छता आहे.." टिपिकल मुक्तपीठ शॉक मधून बाहेर पडल्यावर तिथल्या शहरांची आणि लोकांचा एक ठराविक साचा लक्षात आला. मला असे म्हणायचे नाही की युरोप विविध नाही. अतिशय सुंदर आणि निरनिराळ्या रंगांनी रंगलेला आहे. भाषा आणि चालीरीती खूप वेगवेगळ्या आहेत. पण म्हणूनच तो तितक्याच प्रकारच्या स्वतंत्र देशांनी बनलेला आहे. पण या देशांचा धर्म एकसारखा, मूळ स्वभाव वैशिष्ट्य सारखीच. उदा. जर्मनी ऑस्ट्रिया मध्ये अभिवादन करताना "गुटेन मोर्गेन, ...

केल्याने भाषांतर - २

इमेज
केल्याने भाषांतर - १ च्या पुढे - हनुमानाची श्रीरामावर अतूट श्रद्धा असण्यामागे काय कारण होते? हनुमान वानरांमध्ये अतिशय बुद्धिमान, प्रामाणिक आणि बलशाली होता. त्यामुळे त्याच्या एवढा किंबहुना जास्त योग्य असा गुरु वा आदर्श त्याला त्याच्या बालपणी मिळाला नाही. रामायणात हनुमांचे दत्तक पिता केसरी यांचा क्वचित उल्लेख आढळतो. यावरून मारुतीला वडिलांचे फार मार्गदर्शन लाभले असे दिसत नाही. त्यामुळे आपल्या खर्या शक्तीची प्रचीती त्याला लहानपणी आली नसावी. युवा मारुतीला आधी वाली आणि नंतर सुग्रीवाचे मार्गदर्शन मिळाले असावे. पण या दोघांपैकी कुणीही अतिशय प्रामाणिक आणि नैतिक अशा मारुतीवर प्रभाव पाडू शकला असावा असे वाटत नाही. जेव्हा मारुती श्रीरामाला भेटला, त्याला आपण आयुष्यामध्ये काय शोधत होतो याची तत्क्षणी प्रचीती झाली. वानर जमातीला अयोध्येच्या साम्राज्याची कल्पना होती, पण या साम्राज्याचा सर्वेसर्वा इतका विनयशील असावा अशी त्यांनी कधी कल्पना केली नव्हती. श्रीरामामध्ये असलेली  दया, मृदुता, प्रामाणिकता आणि शौर्य मारुतीला आधी कोणातही दिसले नव्हते. अशा जगामध्ये जिथे भाऊ भाऊ एकमेकांच्या जीवावर उठले...

केल्याने भाषांतर - १

इमेज
भाषेचा मला आहे लळा. नाही म्हणजे १ वर्ष जर्मन, १ वर्ष रशियन, ६ महिने पोलिश, साधारण इयत्ता पाचवीपासून इंग्रजीवर वर्चस्वासाठी चाललेली झुंज, श्लोक स्पष्टपणे वाचता येती एवढे संकृत असा सगळा एकूण चिवडा झाला आहे. हिंदी वाल्यांना त्यांच्यात भाषेत गप्प करण्याएवढी हिंदी बरी आहे. एक तरी परकी भाषा अस्खलित बोलता यावी हे अजूनही ध्येय आहेच. बर्याचदा हॉलीवूड पिच्चर मध्ये कुणी जर्मन, रशियन किंवा पोलिश बोलले आणि त्यातले २-३ शब्द जरी कळले तर काय जाम भारी वाटते. किंवा घरामध्ये पूजा असताना संस्कृत श्लोक न अडखळता वाचल्यावर घरातले कौतुकाने बघतात तेव्हा जरा हुरूप येतो. संस्कृत आणि रशियन, पोलिश, जर्मन यांच्यातल्या साम्याविषयी ऐकून होतो. पण त्याची स्वतः प्रचीती जेव्हा घेतली तेव्हा जो आश्चर्यमिश्रीत आनंद झाला त्याला तोड नाही. ज्ञान पण चक्रवाढ व्याजाप्रमाणे असते म्हणे. म्हणजे अज्ञानही तसेच असणार. मग नक्की माझे ज्ञान वाढतंय की अज्ञान? असो.. मराठी माझी चांगली आहे. पण आता इंग्लिश चा एवढा शिरकाव झालाय की शुद्ध मराठी बोलले की लोक भुवया वर करतात. काहींना तर हसू आवरत नाही. लहानपणी माझी फार गोची व्हायची. शाळा भाव...