सिनेमा
The Puzzle In Tumbbad
What is special about the movie Tumbbad?Spoiler Ahead. A big piece of the puzzle.
I saw Tumbbad twice at the cinema house. It is undoubtedly one of my top 5 favorite movies.
I wrote about it on my blog as soon as I saw the movie. It is deservingly gaining cult classic status.
Tanhaji and the "other" film
I don't really understand why the fuss. Tanhaji and Chhapaak are two different genres. Tanhaji is designed to be an entertainer. 3D format, large sets, based on the history which is already a celebrated pride in Maharashtra.
Being a Marathi I was eager to watch Tanhaji the point Ajay Devgan released its poster a couple of years ago. It was bound to be a success unless the creators absolutely wanted to screw it.
Being a Marathi I was eager to watch Tanhaji the point Ajay Devgan released its poster a couple of years ago. It was bound to be a success unless the creators absolutely wanted to screw it.
The art of Cartoons
Indian kids should stop watching crap like Chhota Bheem, Motu Patlu etc.As a person who grew up in the nineties, watching Justice league, Johny Quest, Swat Kats, Dexter’s laboratory on Cartoon Network, it is painful to watch the children of this generation wasting their brains on these cheesy cartoons such as Chhota Bheem.
गुणांचे बलाबल की दैवाची सूत्र : DNA
आज रविवार 1 डिसेंबर 2019 या दिवशी मी ऍमेझॉन प्राईम वर दुपारी "DNA" हा मराठी चित्रपट पाहिला. तळटीपांमध्ये ट्रेलर आणि प्राईम ची लिंक दिली आहे. पुढील उत्तरात स्पॉयलर नाहीत पण थोडा कथाभाग सांगितला आहे. त्यामुळे ज्यांना सिनेमा अगदी "सरप्राईज, सरप्राईज" पद्धतीने पाहायचा असेल त्यांनी सिनेमा उत्तर वाचण्याआधी बघा.
Boring Game Of Thrones: The Last Watch
It's been a few weeks since they aired the last episode of Game of Thrones.
Most people including me couldn't get over the fact that this series has ended. We loved it so much that some of us are not ready to let it go. They are signing online petitions, they are booing the producers, some are speculating the prequel and some are writing their own version of how the show must have ended.
Ruining 3 Idiots For You
I like Three Idiots. I have met so many people across the globe who have seen this movie and know India by the movie.However, I don't think the logic in this movie is pretty solid to be taken as a serious life advice.
Selling You The Game Of Thrones
Without knowing what kind of entertainment you like, it's hard to sell GoT to you.I feel the most important reason to watch GoT is this - Just like any classic work in the history, it's becoming a cult and you will see people citing its dialogues, characters, and events everywhere. If you have seen the series, it becomes delightful to understand the context whenever someone quotes GoT. For example, a few years ago, even Barack Obama quoted GoT in the White House correspondents' dinner.
"विरासत में मिली हर चीझ पर दावा नही करना चाहिये"
तुंबाड च्या नायकाला म्हातारी अखेरचं समजावून पाहते तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. ती फक्त त्या गुप्त धनाबद्दल बोलत नसते. विनायक त्या रिपरिप पावसात भल्यामोठ्या वाड्याचे द्वार उघडून आत निघालेला आहे. लोभीपणाला वैगुण्य न मानल्यामुळे आलेला कमालीचा आत्मविश्वास त्याच्या देहबोलीतून वाहतोय.

तुंबाड च्या ट्रेलर मध्ये ही दृश्य पाहून अपेक्षा खूप वाढल्या होत्या. काल सकाळी हा पिच्चर पाहिला तेव्हा बऱ्याच दिवसांनी अपेक्षांच्या पुढे गेलेला पिक्चर पाहिल्याचे फीलिंग आले.
That feeling when you see something amazing for the first time
It's quite uncommon that you see a movie or a series and immediately think to yourself that the actor you just saw performing was a great one.I have had this feeling quite a few times with some actors. Even though I was watching them for the first time on screen, I was immediately drawn towards their charisma even though these actors sometimes had trivial roles.
Sometimes my intuitions were aligned with the world view and even though I was seeing the actor first time on the screen, it turned out that he/she was already a celebrated one.
Renaissance of Marathi Cinema
It's been almost two weeks since I have watched Sairat. It captured my mind and it's not going anywhere soon. More than the ending, I am now intrigued about the whole Sairat phenomena.First, Its music. Raj has written about the songs of this movie on his blog.
Then, Sairat's director- Nagraj Manjule. His life is no less than a movie itself. He is a paradigm shift for many of us. I watched his interview "Great Bhet" by senior journalist Nikhil Wagle.
सॉरी नागराज, मी सैराट ऑनलाईन पाहिला
(potential spoilers)
इतकी हाईप केल्यावर दम तरी कसा काढणार? त्यात रोज whatsapp वर काहीना काही नवीन.. "इतका मोठा ससा नववीतच कसा" वगैरे.. आणि सैराटची पूर्ण गाणी युट्युब वर आधीच रिलीज करून झिंग लावण्याची पूर्ण व्यवस्थाच केलेली होती.
मग काय बघितला. इथे पोलंड मध्ये रिलीज होण्याची शक्यता कमीच होती तशीही. पण पुण्यात तिकीट काढलं मी. एका रिकाम्या खुर्चीने माझ्याऐवजी बघितला तो पिच्चर थेटरात. उसूलोका वैसे पक्का हू मय..
राम-लीला : नाय पाह्यला तर ताप आन बघून पश्चात्ताप.
जास्त गाजावाजा केलेले पिच्चर पहिल्याच दिवशी पाहायचे म्हणजे मोठी रिस्क असते. मी सहसा त्यांच्या वाट्याला जात नाही. पण लडिवाळ आग्रह मोडू नये असा एक नियम असल्याने.. (म्हणजे असे कितीसे प्रसंग येतात हो.. नाहीका?) मी घेतली रिस्क. आणि पाहिला "गोलीयोंकी रासलीला: राम-लीला" असे अवघडलेले नाव झालेला सिनेमा.मी माफी मागतो त्या उपटसुंभ संस्कृतीरक्षकांची. बिचारे, त्यांनी हा पिच्चर रीलीस होऊ दिला यात उलट आपल्या हिंदूधर्मीयांची अफाट क्षमाशीलता दिसून येते. फक्त नावावर भागवले? वाह.. वाह..
नेत्रसुखद ग्रॅविटी
ग्रॅविटी पाहिला मागल्या आठवड्यात. त्याबद्दल लिहायचे अगदीच ठरवले नव्हते.
याचे कारण म्हणजे या पिक्चरमध्ये फारसे लिहिण्यासारखे आहे असे मला वाटले नाही, त्यात अजून लडाख चा पोस्ट चाराण्याएवढा पण लिहून झाला नाहीये, आणि महत्त्वाचे म्हणजे गुगल ट्रांसलिटरेट वापरून ग्रॅविटी लिहायला इतर शब्दांपेक्षा थोडे जास्त कष्ट पडतात. तसे एकदा लिहिले की कॉपीपेस्ट करत सुटायचे.. पण आळसाला काहीही कारण पुरत
सध्या गीतरामायणाने पार येडं केलंय. माझ्या लॅपटॉप मध्ये खूप दिवासांपासून पडून होते, पण ऑफिसला जाताना बसमध्ये ऐकायला सुरुवात केली. अत्युच्च प्रतिभेचे साकार रूप ऐकून कधीकधी डोळ्यात पार पाणी येते. सर्व गाणी, चाल, अर्थ, शब्द अप्रतीम. त्यात कदाचित माझ्या सध्याच्या मूडला वीररसपूर्ण गाणी लैच आवडतायेत.
सिनेमाची कथा फार काही गुंतागुंतीची नाही.
एक हेन्ड्रिक्स उर्फ कोबाल्ट नावाचा हिरो जगाचे पापक्षालन करू पाहत असतो. जगात अणुयुद्ध घडवून आधी केलेली खिचडी साफ करायची आणि मानवजातीला उत्क्रांतीच्या पुढच्या पायरीवर न्यायचे असा एकदम झकास प्ल्यान असतो त्याचा. ही पाककृती करण्यासाठी तुम्हाला हवे-
१. आण्विक क्षेपणास्त्र प्रक्षेपक नियंत्रक.
२. प्रक्षेपण संकेत.
३. आज्ञा परिवहन उपग्रह.
शेल्डन कूपर हे मालिकेचे मध्यवर्ती पात्र. हा शेल्डन आहे दैवी प्रतिभा लाभलेला सैद्धांतिक भौतिक शास्त्रज्ञ. त्याच्या जगात आहे त्याचा रूम-पार्टनर लेनर्ड हॉफस्टेडर आणि त्याचे आणि नाईलाजाने शेल्डन चे झालेले मित्र हॉवर्ड वोलोवित्झ आणि राज कुथ्रपल्ली. लेनर्ड हा प्रायोगिक भौतिक शास्त्रज्ञ तर राज खगोलशास्त्रज्ञ, आणि हॉवर्ड हा एम.आय.टी. मधून पदवी मिळवलेला 'फक्त' अभियंता. हॉवर्ड जगातल्या सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या विद्यापीठातून जरी शिकला असला तरी पीएचडी धारक नसल्याने शेल्डन चा राखीव मित्र आहे. हे सारे कॅलटेक मध्ये संशोधन आणि कधीतरी व्याख्याता म्हणून काम करतायेत. या सर्वांचे जगच वेगळे. त्यांच्या या ग्रुपमध्ये पेनी आहे. २२-२४ वर्षांची कधी व्यवहारी कधी स्वप्नाळू मुलगी. शेल्डन हा म्याटर असेल तर हि अॅन्टीम्याटर.
कॉलेजमध्ये असताना बऱ्याचदा मित्रांकडून 'फ्रेंड्स' बद्दल ऐकायचो. नुसताच ऐकायचो, कारण सिटकॉम हा काय प्रकार असतो हे आमच्या गावात पण नव्हते. स्टार प्लस वरचे 'स्मॉल वंडर्स' आवडीने बघायचो, पण फ्रेंड्स आणि स्मॉल वंडर्स याची जातकुळी लैच वेगळी हे फ्रेंड्स बघितल्यावर कळले. आता काही इनोदी हिंदी मालिका असायच्या पण त्यांना कॉमेडी म्हणणे जीवावर येते. त्यातल्या त्यात 'साराभाई वर्सेस साराभाई', 'श्रीमान श्रीमती' हे सन्माननीय अपवाद वगळता, पाट्या टाकण्याची परंपरा सर्व मालिकांमधून अजूनही दिसते. जाउदे, लिहिता लिहिता असे वाटतेय कि या भारतीय आणि त्या अमेरिकन मालिकांची तुलना करणेच चुकीचे आहे.

पाश्चात्य मालिकांचे अनोखे विश्व
माझी ५०० जीबी पोर्टेबल हार्डडिस्क भरून गेली. ६०-७० पिक्चर, ढीगाने काढलेले फोटो, कधीतरी अभ्यास करू म्हणून टाकलेले ऑनलाईन ट्युटोरीयल्स, विडीयो लेक्चर्स, ई-बुक्स, मित्रांकडून जमवलेलं किडूकमिडूक, आणि माझ्या आवडत्या मालिकांचे ऋतू यांनी सगळी जागा सामावली. नवीन काही टाकायचे तर काय उडवू असा प्रश्न पडतो बऱ्याचदा.
"आईस एज" या सिनेमानेही ही 'तापमानाची त्वरित होणारी घट' संकल्पना त्याच्या पटकथेत वापरलेली आहे. कथा घडते ती हजारो वर्षांपूर्वी. मॅनी हा थोडासा एकलकोंडा आणि विरक्त मॅमथ प्राण्यांच्या लोंढ्यातून वाट काढत चाललेला आहे. हे प्राणी आहेत हिमयुग येणार म्हणून भीतीपोटी स्थलांतर करणारे प्रागैतिहासिक काळातले. एका कड्याजवळ उभा असताना, त्याच्या पायाला सिद येवून धडकतो. सिद एक स्लॉथ आहे ज्याला सोडून त्याच्या कुटुंबाने पलायन केलंय.
नोलन चा बॅटमॅन पण त्यातलाच. त्याला वेगळे करतात ते त्याचे विलन आणि त्याचे मर्त्य असणे, त्याच्या मानवी चुका आणि त्यातून घडत जाणे. सुपरहिरोंचे सिनेमे पाहून 'मलाही अशा पॉवर्स असत्या तर' हा फील नोलन चा बॅटमॅनला पाहून कधी येत नाही. आणि या सिनेमात तर चक्क अंगावर काटा येण्याइतपत मारलंय हिरोला
विकी डोनर मी मागल्या रविवारी पाहिला. खरेतर 'मिरर मिरर' पाहायला जाणार होतो. पण सिनेमाला येणारं पब्लिक चेंज झालं आणि त्यांना हे परीकथांचं ज़ॉनरं कितपत आवडेल या शंकेमुळे मी दुसरा कुठला पाहायचा या शोधाला लागलो. जेम्स क्यामेरून त्याचे पिक्चर परत बळच रीलीस करून पैसे कमावतो, त्यामुळे टायटनिक ३डी चा गल्ला भरायचा नव्हता. हाउसफुल२ हा टूकार सिनेमा मी कुणी मला पैसे दिले तरी पाहणार नाही असे बरेच आधी ठरवले होते. त्यामुळे राहिला विकी डोनर. रेडीफ वर सुकन्या वर्मा[१] चा रिव्यू वाचला आणि चला म्हटले.
हा वरवर युद्धपट असला तरी त्यात युद्धनिती, सैनिकांचे आक्रमण, रक्तप्रपात, वीरश्री, जय, पराजय यांना फारसे महत्व नाही. उलट सिनेमाची सुरुवातच एका शरणागती पत्करलेल्या सैनिकांच्या तुकडीला दाखवून होते. त्यांच्या चेहऱ्यावरील पराभूत भाव, पावलांची विस्कटलेली लय, त्यांचे फाटके कर्दमलेले कपडे, उसवलेले बूट आणि फार मोठा प्रवास केल्यावर आलेला शीणवटा याला टिपत सिनेमा सुरु होतो. हे सैनिक आहेत सिंगापूर चा पाडाव झाल्यावर जपानपुढे शरणागत झालेले ब्रिटीश. त्यांना सिंगापूरहून जपान्यांनी थायलंड मध्ये आणलंय. जपानच्या बर्मा आक्रमणाची पूर्वतयारी म्हणून थायलंड ते यांगून रेल्वे बांधण्यासाठी त्यांना राब राब राबवतायेत.
जॅन्गो अनचेन्ड - गुलामगिरीवरचा राग
क्वेन्टीन टेरांटीनो चा मी अगदी निस्सीम चाहता आहे. त्याचे पिक्चर पहिल्या फ्रेम पासून गारूड करतात, त्याची कथा, समरसून काम करणारे नट मनावर अनंत अशी छाप टाकतात. त्याची पहिली ओळख अगदी ३-४ वर्षापूर्वीच झाली असली, तरी त्यातही दु:ख नाही. काही सिनेमांचा ठराविक समज गाठल्यावरच पूर्णपणे आस्वाद घेता येतो.[१] त्याचा २००९ सालचा इनग्लोरीयस बास्टर्डस बघितला, त्यानंतर पल्प फिक्शन आणि त्यानंतर रिझरवॉयर डॉग्स. किल बिल मी आधीही पहिला होता, पण तो टेरांटीनो आहे हे मला माहीत नव्हते. आणि आता त्याचा आहे म्हणून परत एकदा व्यवस्थित पहायचाय.सुपरमॅन ला नोलन टच : मॅन ऑफ स्टील
सुपरमॅन च्या मला सगळ्या लीला आवडायच्या. स्वत: तर तो फिसिक्स चे सगळे नियम मोडायचाच पण त्याने मर्त्य मानवांबरोबर पण असे प्रकार केले की माझी चीडचीड व्हायची. उ. दा. लॉईस लेन ला त्याने कितीतरी वेळेला वादळी वेगाने येउन हवेतल्या हवेत उचलले होते. अशा वेगाने येवून एखाद्याला उचलून नेले तर विमानाला पक्षी धडकल्यावर पक्षाची जी अवस्था होते तशी लॉईस होणार नाही का?आईस एज : मैत्र जीवांचे ! - २
"आईस एज" या सिनेमानेही ही 'तापमानाची त्वरित होणारी घट' संकल्पना त्याच्या पटकथेत वापरलेली आहे. कथा घडते ती हजारो वर्षांपूर्वी. मॅनी हा थोडासा एकलकोंडा आणि विरक्त मॅमथ प्राण्यांच्या लोंढ्यातून वाट काढत चाललेला आहे. हे प्राणी आहेत हिमयुग येणार म्हणून भीतीपोटी स्थलांतर करणारे प्रागैतिहासिक काळातले. एका कड्याजवळ उभा असताना, त्याच्या पायाला सिद येवून धडकतो. सिद एक स्लॉथ आहे ज्याला सोडून त्याच्या कुटुंबाने पलायन केलंय.
आईस एज : मैत्र जीवांचे ! - १
माझ्या पिढीच्या अनेकांसारखा कार्टून्स शी माझा परिचय मोगली, टॉम अॅन्ड जेरी, अलादिन या दूरदर्शन वर प्रसारित होणाऱ्या मालीकांपसूनच झाला. नंतर जशी २००० च्या आसपास घरी केबल आली तसे मग कार्टून नेटवर्क वरच्या मालिकांचा मी भक्त झालो. मला तद्दन लहान मुलांचे डेक्स्टर्स लबोरेटरी, पॉवर पफ गर्ल्स, स्कूबी डू, करेज द कॉवर्डी डॉग, ट्वीटी अॅन्ड सिल्वेस्टर मिस्टरीस, रोड रनर-कायोटी, द फ्लिनस्टोन्स हे शोस आवडायचे पण टीनटीन, जस्टीस लीग, जॉनी क्वेस्ट, स्वाट कॅट्स, जी आय जो हे माझे प्रेरणास्थान होत.डार्क नाईट राईजेस
नोलन चा बॅटमॅन पण त्यातलाच. त्याला वेगळे करतात ते त्याचे विलन आणि त्याचे मर्त्य असणे, त्याच्या मानवी चुका आणि त्यातून घडत जाणे. सुपरहिरोंचे सिनेमे पाहून 'मलाही अशा पॉवर्स असत्या तर' हा फील नोलन चा बॅटमॅनला पाहून कधी येत नाही. आणि या सिनेमात तर चक्क अंगावर काटा येण्याइतपत मारलंय हिरोला
इंटेलिजंट स्पर्म!
विकी डोनर मी मागल्या रविवारी पाहिला. खरेतर 'मिरर मिरर' पाहायला जाणार होतो. पण सिनेमाला येणारं पब्लिक चेंज झालं आणि त्यांना हे परीकथांचं ज़ॉनरं कितपत आवडेल या शंकेमुळे मी दुसरा कुठला पाहायचा या शोधाला लागलो. जेम्स क्यामेरून त्याचे पिक्चर परत बळच रीलीस करून पैसे कमावतो, त्यामुळे टायटनिक ३डी चा गल्ला भरायचा नव्हता. हाउसफुल२ हा टूकार सिनेमा मी कुणी मला पैसे दिले तरी पाहणार नाही असे बरेच आधी ठरवले होते. त्यामुळे राहिला विकी डोनर. रेडीफ वर सुकन्या वर्मा[१] चा रिव्यू वाचला आणि चला म्हटले.
द ब्रीज ऑन द रिवर क्वाय: आत्मघातकी वेडाची कथा.
हा वरवर युद्धपट असला तरी त्यात युद्धनिती, सैनिकांचे आक्रमण, रक्तप्रपात, वीरश्री, जय, पराजय यांना फारसे महत्व नाही. उलट सिनेमाची सुरुवातच एका शरणागती पत्करलेल्या सैनिकांच्या तुकडीला दाखवून होते. त्यांच्या चेहऱ्यावरील पराभूत भाव, पावलांची विस्कटलेली लय, त्यांचे फाटके कर्दमलेले कपडे, उसवलेले बूट आणि फार मोठा प्रवास केल्यावर आलेला शीणवटा याला टिपत सिनेमा सुरु होतो. हे सैनिक आहेत सिंगापूर चा पाडाव झाल्यावर जपानपुढे शरणागत झालेले ब्रिटीश. त्यांना सिंगापूरहून जपान्यांनी थायलंड मध्ये आणलंय. जपानच्या बर्मा आक्रमणाची पूर्वतयारी म्हणून थायलंड ते यांगून रेल्वे बांधण्यासाठी त्यांना राब राब राबवतायेत.
समूर्त रामकीर्ति मी, ज्ञात हें सुरासुरां
सध्या गीतरामायणाने पार येडं केलंय. माझ्या लॅपटॉप मध्ये खूप दिवासांपासून पडून होते, पण ऑफिसला जाताना बसमध्ये ऐकायला सुरुवात केली. अत्युच्च प्रतिभेचे साकार रूप ऐकून कधीकधी डोळ्यात पार पाणी येते. सर्व गाणी, चाल, अर्थ, शब्द अप्रतीम. त्यात कदाचित माझ्या सध्याच्या मूडला वीररसपूर्ण गाणी लैच आवडतायेत.
मिशन इम्पॉसिबल-घोस्ट प्रोटोकोल
सिनेमाची कथा फार काही गुंतागुंतीची नाही.
एक हेन्ड्रिक्स उर्फ कोबाल्ट नावाचा हिरो जगाचे पापक्षालन करू पाहत असतो. जगात अणुयुद्ध घडवून आधी केलेली खिचडी साफ करायची आणि मानवजातीला उत्क्रांतीच्या पुढच्या पायरीवर न्यायचे असा एकदम झकास प्ल्यान असतो त्याचा. ही पाककृती करण्यासाठी तुम्हाला हवे-
१. आण्विक क्षेपणास्त्र प्रक्षेपक नियंत्रक.
२. प्रक्षेपण संकेत.
३. आज्ञा परिवहन उपग्रह.
द बिग बँग थियरी: शास्त्रज्ञांतल्या माणसांचे जग-२
शेल्डन कूपर हे मालिकेचे मध्यवर्ती पात्र. हा शेल्डन आहे दैवी प्रतिभा लाभलेला सैद्धांतिक भौतिक शास्त्रज्ञ. त्याच्या जगात आहे त्याचा रूम-पार्टनर लेनर्ड हॉफस्टेडर आणि त्याचे आणि नाईलाजाने शेल्डन चे झालेले मित्र हॉवर्ड वोलोवित्झ आणि राज कुथ्रपल्ली. लेनर्ड हा प्रायोगिक भौतिक शास्त्रज्ञ तर राज खगोलशास्त्रज्ञ, आणि हॉवर्ड हा एम.आय.टी. मधून पदवी मिळवलेला 'फक्त' अभियंता. हॉवर्ड जगातल्या सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या विद्यापीठातून जरी शिकला असला तरी पीएचडी धारक नसल्याने शेल्डन चा राखीव मित्र आहे. हे सारे कॅलटेक मध्ये संशोधन आणि कधीतरी व्याख्याता म्हणून काम करतायेत. या सर्वांचे जगच वेगळे. त्यांच्या या ग्रुपमध्ये पेनी आहे. २२-२४ वर्षांची कधी व्यवहारी कधी स्वप्नाळू मुलगी. शेल्डन हा म्याटर असेल तर हि अॅन्टीम्याटर.
द बिग बँग थियरी: शास्त्रज्ञांतल्या माणसांचे जग-१
कॉलेजमध्ये असताना बऱ्याचदा मित्रांकडून 'फ्रेंड्स' बद्दल ऐकायचो. नुसताच ऐकायचो, कारण सिटकॉम हा काय प्रकार असतो हे आमच्या गावात पण नव्हते. स्टार प्लस वरचे 'स्मॉल वंडर्स' आवडीने बघायचो, पण फ्रेंड्स आणि स्मॉल वंडर्स याची जातकुळी लैच वेगळी हे फ्रेंड्स बघितल्यावर कळले. आता काही इनोदी हिंदी मालिका असायच्या पण त्यांना कॉमेडी म्हणणे जीवावर येते. त्यातल्या त्यात 'साराभाई वर्सेस साराभाई', 'श्रीमान श्रीमती' हे सन्माननीय अपवाद वगळता, पाट्या टाकण्याची परंपरा सर्व मालिकांमधून अजूनही दिसते. जाउदे, लिहिता लिहिता असे वाटतेय कि या भारतीय आणि त्या अमेरिकन मालिकांची तुलना करणेच चुकीचे आहे.
दे दणका 'फोर्स' !
इंटरवललाच मनाचा हिय्या करून बाहेर निघालो. (आईंग??)
मल्टीप्लेक्स मध्ये तिकीट, लाह्या, आणि सटरफटर पेय याच्यावर खर्च केल्यावर मधेच बाहेर पडणे लय जीवावर येते. तसा कशामधूनही बाहेर पडायचे मला पहिल्यापासूनच वावडे आहे. अगदी चाळीस मार्कांचा पेपर लिहायचा असला तरी मी बाकी दीड-दोन तास कोऱ्या उत्तरपत्रिकेकडे बघत काढलेले दिवसपण आठवतात. त्यामुळे सजीत (माझा सदनिकामित्र) ने जेव्हा हा सोडून देण्याचा विचार माझ्या डोक्यात पेरला तेव्हा लय बोर झाले.
Don't try to stress your brain. This was not on my list too. It's my one of those uncalled-for half day leaves which led me to watch this movie.
Sure I don't need any particular reason to take a half day leave as such, but that day there was a genuine reason.
१. एक रोबॉट मानवाला इजा करत नाही , अथवा निष्क्रीय राहून मानवाला इजा होऊ देत नाही.
२. एक रोबॉट मानवाच्या सगळ्या आज्ञांचे पालन करतो, जोवर या आज्ञांमुळे पहिल्या नियमाचे उल्लंघन होत नाही.
३. एक रोबॉट स्वतःच्या अस्तित्वाचे रक्षण करतो, जोवर ते करताना पहिल्या किंवा दुसऱ्या नियमाचे उल्लंघन होत नाही.
डॉ. वसीकरण म्हणजे आपला सुपरस्टार रजनीकांत, चा रोबॉट (इंधिरण), चिट्टी.. या नियमांना अनुसरून बनवण्यात आलेला नाही. कारण त्याला भारतीय लष्करासाठी, शत्रूला संपवण्यासाठी बनवण्यात आलेला आहे.
With memories of Vanilla Sky which has same concepts, I was hoping that this movie would spare me from further brain damage. Till interval it was more like explaining the background of what I was going to see in the later half. Expectations were high and in those 5 minutes I got in the interval I wikied about what I had seen upto that point. I am not going to spoil the fun of this movie, but here is the description what happened with me after I left the cinema hall.
आज मुंबई पुणे मुंबई पाहिला.
दशकांपासून पुणे मुंबईचे तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना अस्सं काही नातं आहे.
या पिक्चर मध्ये पुण्याचा 'स्वाभिमान' आहे आणि मुंबई चा 'तिखटपणा' आहे, पण कुठेही उपदेश देण्याचा प्रयत्न नाही, फ़क़्त या नात्याच्या आनंदाची उधळण आहे. त्यामुळे अवघा ९० मिनिटांचा हा सिनेमा भाव खाऊन जातो. स्वप्नील जोशी तुफान.. मुक्त बर्वे खरच "भारी" दिसते.. खूप हसलो..कर्कश्श पार्श्वसंगीत सोडून सगळे गोड गोड. विषयात जाम पोटेन्शिअल आहे अजून, दुसरा पार्ट आला तर मजा येईल.. :D
मोठ्ठा कॅनवास, बांधीव पटकथा, उत्तम अभिनय.
महाभारताचे आधुनिक रूप दाखवणे हे किती अवघड आहे, पण जमलय. प्रकाश झांचे सिनेमे भारीच असतात, इथे त्यांनी फुल जीव ओतलाय. निर्मितीमूल्य उच्च म्हणजे नावं ठेवायला जागा नाही इतकी उच्च आहेत. मला सर्वात जास्त काय आवडले असेल तर sound mixing.. लैच भारी आहे. तीन तास बसणे थोडे जीवावर येते
मल्टीप्लेक्स मध्ये तिकीट, लाह्या, आणि सटरफटर पेय याच्यावर खर्च केल्यावर मधेच बाहेर पडणे लय जीवावर येते. तसा कशामधूनही बाहेर पडायचे मला पहिल्यापासूनच वावडे आहे. अगदी चाळीस मार्कांचा पेपर लिहायचा असला तरी मी बाकी दीड-दोन तास कोऱ्या उत्तरपत्रिकेकडे बघत काढलेले दिवसपण आठवतात. त्यामुळे सजीत (माझा सदनिकामित्र) ने जेव्हा हा सोडून देण्याचा विचार माझ्या डोक्यात पेरला तेव्हा लय बोर झाले.
Half Day Leave, Alaka and Skyline
Skyline? Is that even a movie? When did they release it?Don't try to stress your brain. This was not on my list too. It's my one of those uncalled-for half day leaves which led me to watch this movie.
Sure I don't need any particular reason to take a half day leave as such, but that day there was a genuine reason.
बूम बूम रोबो दा.. रोबो दा.. Robot
१. एक रोबॉट मानवाला इजा करत नाही , अथवा निष्क्रीय राहून मानवाला इजा होऊ देत नाही.
२. एक रोबॉट मानवाच्या सगळ्या आज्ञांचे पालन करतो, जोवर या आज्ञांमुळे पहिल्या नियमाचे उल्लंघन होत नाही.
३. एक रोबॉट स्वतःच्या अस्तित्वाचे रक्षण करतो, जोवर ते करताना पहिल्या किंवा दुसऱ्या नियमाचे उल्लंघन होत नाही.
डॉ. वसीकरण म्हणजे आपला सुपरस्टार रजनीकांत, चा रोबॉट (इंधिरण), चिट्टी.. या नियमांना अनुसरून बनवण्यात आलेला नाही. कारण त्याला भारतीय लष्करासाठी, शत्रूला संपवण्यासाठी बनवण्यात आलेला आहे.
Tere Bin Laden
माझ्या बहिणीच्या वाढदिवसाचे.. म्हणजे ९/११ चे अफगाणिस्तान आणि इराकवरच नव्हे तर तुमच्या माझ्यावरही परिणाम झाले. गोऱ्यांच्या उडालेल्या घाबरगुंडीमुळे काही जणांना विसा मिळवण्यात अडचण आली तर काहींना मिळालाच नाही.. (बेंडाळे, टाके उसवतील दमाने घ्या..). म्हणूनच विसा मिळवण्यासाठी हिरोने केलेल्या या सर्व खटाटोपांचे कौतुक वाटते. लादेन सारख्या दिसणाऱ्या नूरा कोंबडीवाल्याचे हाल पाहून हसता हसता पुरेवाट होते. कमी बजेट मधेही "technically correct" राहिले तर बाकी काम डिस्कवरी च्या फ्रेम्स वापरून पण होते हे लैच भारी.. बाकी अटकेपार झेंडे लावल्यानंतर पहिल्यांदाच पाकिस्तान मध्ये मराठी accent गेली असेलInception
On a rainy day with no hope of reaching office in time, the first thing came in my mind was few pending errands, but as I approached E-Square couldn't help and got ticket of Inception 11.45 at about 11.55AM. Sure I lost first 10 minutes, nevertheless the big task is complete now.With memories of Vanilla Sky which has same concepts, I was hoping that this movie would spare me from further brain damage. Till interval it was more like explaining the background of what I was going to see in the later half. Expectations were high and in those 5 minutes I got in the interval I wikied about what I had seen upto that point. I am not going to spoil the fun of this movie, but here is the description what happened with me after I left the cinema hall.
Mumbai Pune Mumbai Review
आज मुंबई पुणे मुंबई पाहिला.
दशकांपासून पुणे मुंबईचे तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना अस्सं काही नातं आहे.
या पिक्चर मध्ये पुण्याचा 'स्वाभिमान' आहे आणि मुंबई चा 'तिखटपणा' आहे, पण कुठेही उपदेश देण्याचा प्रयत्न नाही, फ़क़्त या नात्याच्या आनंदाची उधळण आहे. त्यामुळे अवघा ९० मिनिटांचा हा सिनेमा भाव खाऊन जातो. स्वप्नील जोशी तुफान.. मुक्त बर्वे खरच "भारी" दिसते.. खूप हसलो..कर्कश्श पार्श्वसंगीत सोडून सगळे गोड गोड. विषयात जाम पोटेन्शिअल आहे अजून, दुसरा पार्ट आला तर मजा येईल.. :D
Rajneeti Review
राजनीति बघितला..मोठ्ठा कॅनवास, बांधीव पटकथा, उत्तम अभिनय.