पोस्ट्स

2016 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Epic Haircut

इमेज
Haircut in Pune, India at my regular barbershop- Rs. 60 = 90 Cents Haircut in Kapfenberg, Austria - 20 Euro. As I was told. "Let's save some money, what worse could happen?" This soliloquy has had me doing things that I sometimes regretted later. I was in FH Joanneum, Kapfenberg, Austria, for my Erasmus semester. This town albeit small has most facilities available. Breathtakingly beautiful, It's situated in the eastern extensions of the Alps. It had a small castle atop a mountain, a river carrying crystal clear water, and a rail route that was well-connected from Florence to Zurich to Vienna and Prague. However, being in Austria, also meant that it was more expensive than the rest of Europe. I went there after my summer break around the end of September 2015 from Pune, India. I had already applied a few money-saving tricks such as a fine haircut to defer the next one as long as possible. Around mid of December, all the Austrian students in our hostel went to t

I have informed you thusly

इमेज
Following is the response to an answer for a question - Why did China invade India in 1962?  on Quora.com posted on May 15, 2015 . I knew PM's strategies to woe China will not work, so I have informed you thusly - one of my favorite Sheldon Cooper[1] quotes. First of all, nice to hear from a Chinese. I thought you guys are not allowed to write your opinions freely on the internet. Myth busted. In the first half of the answer, you mentioned how tiny was the 1962 war for China. In the second half, there comes the Chinese soldier's account. You see why it was a big deal for us. We lost a considerable number of soldiers in that war. The war which was just a conflict for China, exposed India's defence limitations and humiliated the Indians. It has scarred China's image for every Indian. Pakistan could gather the courage to invade India in 1965 due to 1962. The 1962 war was really small for us too, considering the geographical extent. However, the way the Chinese invad

Hippies On the Plane

इमेज
"Oh, they are for real!" That was my thought when I met this girl on a flight from Bratislava (Slovakia) to Charleroi (Belgium). I was always fascinated by the word Hippy. The image of rebellious free souls indulged in their own world and having the attitude of a lone warrior against all evils was something that always intrigued me. That day, when Alex sat next to me little did I know that I was going to meet a "tree-hugging hippy". She couldn't find a place to keep her handbag and I helped her by making some space. We took our seats. She asked me why I was traveling to Brussels. I said I had an appointment there but it got canceled, so I am just traveling. She asked what kind and I answered, and she exclaimed.. ah Engineering. Alex - Do you like it? (Engineering) I - umm.. it's complicated. What do you study? Alex - Business Management. Are you from India? you look like one. I - Yes. Alex - Oh, you guys have such an ancient culture. I lik

पुतीनच्या वाट्याची सफरचंदे

इमेज
दुपारी होस्टेल वर आल्याआल्या समोर सफरचंदाची पेटी दिसली. कदाचित कुणीतरी ठेवली असतील घेवून जायला. पण एवढी पेटीभर सफरचंदे कोण ठेवेल उगाच असे वाटून मी घेतली नाहीत. वर आल्यावर रेक्टर काकूंनी विचारले.. ल्युबिश याब्लक? उम्म.. ताक.  दोन सेकंद तर्क लावला..चल्ला फुकटची सफरचंदे. रूम वर आल्यावर पिओतेक ला विचारले. काकूंचा वाढदिवस वगैरे आहेका फुकटची सफरचंदे वाटायला? त्याने मोठ्या प्रयासाने शब्दाला शब्द जोडून सांगितले - रशिया ने युक्रेन वर २०१४ मध्ये हल्ला करून क्रीमिया विलीन करून घेतले. त्याचा निषेध म्हणून पाश्चात्य जगाने, म्हणजे अमेरिका व नेटो देशांनी रशियावर व्यापारी बंधने लादली. आता असल्या बंधनांना मानेल तो पुतीन कसला. रशियाने पण आपली चाल म्हणून युरोप कडून आयात होणार्या बहुसंख्य अन्न पदार्थावर बंदी घातली. त्यात पोलंड च्या सफरचंदांची लागली. रशिया पोलंडच्या ५० टक्क्याहून जास्त सफरचंदांची आयात करतो. पोलंड ला या व्यापारातून ५०० मिलियन युरो मिळतात. आता जर रशिया घेत नाही, तर एवढ्या सफरचंदांचं करायचे काय? म्हणून पोलंड च्या उत्पादकांनी ही जास्तीची सफरचंदे सरळ सरळ फुकट वाटायला चालू केलीयेत. गावागावांमधू

Renaissance of Marathi Cinema

इमेज
It's been almost two weeks since I watched Sairat. It captured my mind and it's not going anywhere soon. More than the ending, I am now intrigued about the whole Sairat phenomena. First, its music. Raj has written about the songs of this movie on  his blog . Then, Sairat's director - Nagraj Manjule. His life is no less than a movie itself. He should be a paradigm shift for many of us. I watched his interview "Great Bhet" by senior journalist Nikhil Wagle. How many times have we heard that people can change inside out over the period? Honestly I never totally believed that persons can evolve so drastically.  Even the story of Walmiki didn't feel right to me. Nagraj is a living example of such a shift of personality. He failed the 10th standard exam twice, was a narcotic addict, had violent past; today, he speaks eloquently about most sensitive issues of mankind. He doesn't just speak but expresses it through his art. He is not just a loner artist deepl

सॉरी नागराज, मी सैराट ऑनलाईन पाहिला

इमेज
(potential spoilers) इतकी हाईप केल्यावर दम तरी कसा काढणार? त्यात रोज whatsapp वर काहीना काही नवीन.. "इतका मोठा ससा नववीतच कसा" वगैरे.. आणि सैराटची पूर्ण गाणी युट्युब वर आधीच रिलीज करून झिंग लावण्याची पूर्ण व्यवस्थाच केलेली होती. मग काय बघितला. इथे पोलंड मध्ये रिलीज होण्याची शक्यता कमीच होती तशीही. पण पुण्यात तिकीट काढलं मी. एका रिकाम्या खुर्चीने माझ्याऐवजी बघितला तो पिच्चर थेटरात. उसूलोका वैसे पक्का हू मय.. मागे बाजीराव मस्तानी च्या वेळी पण असेच कंट्रोल नाही झाले, पण जसा तो ग्राझ मध्ये रिलीज झाला.. मी परत थेटरात जाउन बघितला. ग्राझ मध्ये आला नसता आणि ऑनलाईन पण नसता तर म्युनिच ला जाण्याची पण तयारी केली होती. पण तशी वेळ आली नाही. बास.. आत्ता सैराट.. फक्त सैराट. ख त र ना क.. आयच्या गावात.. भन्नाट पिच्चर बनवलाय. नेहमी प्रमाणे म्हंटले असते हॉलीवूड च्या तोडीचा आहे.. पण, कदाचित आता एखादा हॉलीवूड चा पिच्चर सैराट च्या तोडीचा आहे असा उल्लेख करेन मी कधीतरी. एव्हाना सगळ्यांनी पाहिलाच असेल.. मला एवढा का आवडला? काही नवीन स्टोरी आहे? नाही.. मग? सैराट ला मातीचा गंध आहे. सल्

बदलुराम का बदन जमीन के नीचे है

इमेज
Tue. may 2016 मागे एकदा ब्रिज ऑन रीवर  क्वा य  वर लिहिले होते. त्यात कर्नल बुगी मार्च हे गाणे सैनिक मार्च पास करताना वापरायचे याचा उल्लेख केला होता. असेच एक आणखी रेजिमेंटल सॉंग फेसबुक वर अमित ने शेयर केले काल परवा. "बदलुराम का बदन" हे ते गाणे. गाण्याच्या ओळी अशा आहेत - "बदलूराम का बदन जमीन के नीचे है, बदलूराम का बदन जमीन के नीचे है, तो हमे उसका राशन मिलता है" असाम रेजिमेंट चे गाणे आहे हे. या गाण्यामागची कथा थोडी करूण पण गमतीशीर आहे. दुसर्या महायुद्धात असाम रेजिमेंट बदलूराम नावाचा सैनिक धारातीर्थी पडला होता. पण त्याच्या हुशार क्वार्टर मास्टर ने त्याच्या वाट्याचे रेशन चालूच ठेवले. पुढे जेव्हा कोहीमाला जपान्यांच्या वेढा पडला, त्या वेळी हे जास्तीचे रेशनमुळे ब्रिटीश-भारतीय सैनिकांना आणखी काही दिवस तग धरता आला अशी ती कथा. खरेतर एका सैनिकाचे रेशन घेवून असा कितीसा फरक पडणार असे वाटू शकते. कदाचित बदलूराम पासून चालू झालेली हि प्रथा त्यांच्या क्वार्टर मास्टर ने आणखी बर्याच मृत सैनिकांसाठी वापरली असावी आणि त्यामुळे त्यांना वेढ्याच्या वेळी तेवढाच फा

बेल्जियम ची आठवण

इमेज
January 2016 बेल्जियम ला जायचेच असे काही ठरवले नव्हते. SAP परीक्षेची डेट तिसर्यांदा पुढे ढकलली तेव्हा ३ ऑप्शन होते. पोलंड, फ्रांस आणि बेल्जियम. ऑस्ट्रिया मध्ये परीक्षेचे केंद्र असूनही तिथे वेळ घेता येत नव्हती कारण जो कोर्स मी डूइसबुर्ग विद्यापीठातून केला होता त्यांचे काही नियम होते. पोलंड ला जायला बरीच कटकट होती. रायनएयर चे पर्याय शोधताना लक्षात आले की स्लोवाकिया मधल्या ब्रातीस्लावा  (Bratislava) शहरातून ब्रसेल्स ला जायला स्वस्त फ्लाईट आहेत. ब्रसेल्स ला दोन विमानतळ आहेत. एक मुख्य ब्रसेल्स आणि दुसरा शार्लरोय (Charleroi). ४१ युरो मध्ये रिटर्न फ्लाईट मिळाल्यामुळे लागलीच बुक केले. नंतर ८ जानेवारी ची परीक्षेची डेट घेतली. हे साधारण १०-११ डिसेंबर च्या दरम्यान केले. रिटर्न डेट १० जानेवारी होती. ब्रसेल्स पण पाहून होईल हा उद्देश. नंतर डीटेल मध्ये प्ल्यान करताना लक्षात आले की शार्लरोय ब्रसेल्स पासून ६० किलोमीटर आहे आणि तिथून ब्रसेल्स ला जाण्यासाठी शटल्स असतात. त्याचे भाडे १४ युरो. एक आठवडा आधी केले असते तर ५ युरो पडले असते. ऑस्ट्रिया मध्ये OEBB ट्रेन सर्विस आहे. त्यांचे विएन्ना ला जायचे