Tuesday, June 15, 2010

Mumbai Pune Mumbai Review

आज मुंबई पुणे मुंबई पाहिला.
दशकांपासून पुणे मुंबईचे तुझं माझं जमेना तुझ्यावाचून करमेना अस्सं काही नातं आहे.
या पिक्चर मध्ये पुण्याचा 'स्वाभिमान' आहे आणि मुंबई चा 'तिखटपणा' आहे, पण कुठेही उपदेश देण्याचा प्रयत्न नाही, फ़क़्त या नात्याच्या आनंदाची उधळण आहे. त्यामुळे अवघा ९० मिनिटांचा हा सिनेमा भाव खाऊन जातो. स्वप्नील जोशी तुफान.. मुक्त बर्वे खरच "भारी" दिसते.. खूप हसलो..कर्कश्श पार्श्वसंगीत सोडून सगळे गोड गोड. विषयात जाम पोटेन्शिअल आहे अजून, दुसरा पार्ट आला तर मजा येईल.. :D
नक्की बघा..
Alka - 2.30PM, Nilayam - 3.30PM, Mangala - 2.30PM and in other multiplexes.

No comments:

Post a Comment

अभिप्रायासाठी अनेक आभार!