पोस्ट्स

एप्रिल, २०१३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Ladies And Gentlemen, For Your Consideration..

इमेज
On a Sunday morning, a friend of mine called and invited me to accompany him to a matrimonial get-together organized by a social organization. Normally, I don't find the idea of social gatherings appealing, but since it was my friend who would be facing the crowd, I agreed to join him. Situations can be exciting when they don't directly involve or impact you. I cautioned him to call me only if he truly had no one else to accompany him, as I didn't possess any skills for socializing. He assured me that it was fine and even joked about using me as a decoy. Despite lounging comfortably in my home's cool breeze with just my underwear on, I made the sacrifice of leaving my comfort zone and braving the scorching heat of 40+ degrees outside to "help" my friend in distress. I arrived at the event location where I became his "surrogate brother" for the three hours we spent in a less-than-cozy but well-ventilated hall. The hall was filled with approximately...

जॅन्गो अनचेन्ड - गुलामगिरीवरचा राग

इमेज
क्वेन्टीन टेरांटीनो चा मी अगदी निस्सीम चाहता आहे. त्याचे पिक्चर पहिल्या फ्रेम पासून गारूड करतात, त्याची कथा, समरसून काम करणारे नट मनावर अनंत अशी छाप टाकतात. त्याची पहिली ओळख अगदी ३-४ वर्षापूर्वीच झाली असली, तरी त्यातही दु:ख नाही. काही सिनेमांचा ठराविक समज गाठल्यावरच पूर्णपणे आस्वाद घेता येतो.[१] त्याचा २००९ सालचा इनग्लोरीयस बास्टर्डस बघितला, त्यानंतर पल्प फिक्शन आणि त्यानंतर रिझरवॉयर डॉग्स. किल बिल मी आधीही पहिला होता, पण तो टेरांटीनो आहे हे मला माहीत नव्हते. आणि आता त्याचा आहे म्हणून परत एकदा व्यवस्थित पहायचाय. इनग्लोरीयस बास्टर्डस ने मला वेड लावले. या पिक्चर च्या पहिल्या २० मिनिटात ख्रिस्तोफ वॉल्टझ नावाच्या विभूतीची अशी काही नशा आली की हा पिक्चर मी दोनदा थियेटर मध्ये आणि नंतर ख्रिस्तोफ वॉल्टझ च्या डायलॉग्स साठी कितीदा पाहिला असेल माहीत नाही. ख्रिस्तोफ वॉल्टझचा नंतर मी ग्रीन हॉर्नेट, वॉटर फॉर एलीफंटस याच कारणासाठी परत परत पाहिला. यावेळेचे ऑस्कर्स जाहीर झाले तेव्हा ख्रिस्तोफ वॉल्टझ आणि टेरांटीनो जोडगोळीच्या जॅन्गो अनचेनड ला 2 विभागांमध्ये बाहुली मिळाली. या जॅन्गो...