पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जब तक है जान-समीक्षेचे समीक्षण

इमेज
मायबोली वरचे रसप यांचे जब तक है जान चे परीक्षण नेटावरती जोमाने फिरत आहे. अतिशय सणसणीत शैलीत शेरूक (हा शब्द तिथेच पहिल्यांदा वाचला आणि जाम हसलो) चा समाचार घेतलाय तिथे. पण त्याने शेरूक् आणि कंपनी - म्हणजे कारण जोहर, फराह खान यांना वाईट वाटायचे काम नाही. कारण हे समीक्षण वाचल्यावर हा पिच्चर चुकूनपण न पाहणारा मी, सहकुटुंब तो बघायला गेलो. आणि या समीक्षेने कुतूहल चाळवलय असे म्हणणारे पण भेटले. रसप ने म्हटल्याप्रमाणे छायाचित्रण नेत्रसुखद आहे. या एका गोष्टीचं भांडवल करून मी माझ्या मनाला समजावलं आणि निघालो. खरंतर अनुष्का शर्माला पोस्टरवर बघूनच मी मनाच्या मागे लागलो होतो.. अरे प्लीज मला बघुदेरे हा पिच्चर! समीक्षेचे समीक्षण म्हणजे भिक्षुकाच्या घरी माधुकरी मागण्यासारखे. पण असो.. फर्स्ट हँड काय सेकंड हँड काय भीक ती भीक. खराडी मध्ये ढीग मॉल चालू झालेत आणि मल्टिप्लेक्स पण. त्यात ते नवीन बॉलीवूड मल्टीप्लेक्स शोधण्यात उशीर झाला. तोवर तो अनुष्काचा बिकिनी सीन होवून गेलेला, फ्लॅशबॅक चालू झालेला, शेरूक लंडन च्या रस्त्यावर गाणं म्हणत होता. हळहळत आई आणि मावशीला सीट शोधून दिल्या. त्यांना चित्...

सारांश - अनुपम खेर पर्वाची सुरुवात.

इमेज
आज बऱ्याच दिवसांनी रविवारी दुपारी टी.वी. मोकळा सापडला. बाहेर अशी टळटळीत दुपार असताना मी वेगळ्याच मोड मध्ये असतो. उगाच नोस्टॅल्जिक व्हायला होतं. आता तरुणपणी एकतर बालपण आठवत असणार नाहीतर पूर्वजन्म. काय सांगावं? या अशा मोड मध्ये मला सारांश दिसला. मी आधी बघितला नव्हता. फ़क़्त महेश भटचा आहे आणि काहीतरी भारी वगैरे होता एवढे ऐकून माहिती. सुदैवाने नुकताच चालू झाला होता. जाहिरातींच्या जंजाळातून बऱ्यापैकी बघितला. जे ऐकले होते त्याहीपेक्षा भारी निघाला हा पिक्चर. अनुपम खेरने एका निवृत्त शिक्षकाची भूमिका केलीये. त्याला पाहून वाटले की आताही हा एवढा म्हातारा वाटत नाही म्हणजे या माणसाचं नक्की वय काय? पिच्चर पाहता पाहताच विकीला घेवून बसलो आणि काही रोचक गोष्टी सांगितल्या तिने. सारांशची कथा- प्रधान सर (अनुपम खेर) आणि त्यांची पत्नी पार्वती (रोहिणी हट्टंगडी) यांचा एकुलता एक मुलगा अजय, न्यूयॉर्क मध्ये भुरट्या चोरांकडून मारला जातो. आपल्या या मुलाच्या अकाली मृत्यूमुळे उद्ध्वस्त झालेल्या या भावविश्वात एकामागोमाग येणाऱ्या निराशाजनक प्रसंगांनी त्यांची जगायची इच्छाच कोलमडलेली असते. त्यात त्यांना ...

Dandeli To Goa Via Doodhsagar

इमेज
As Sheldon explained to Raj, the value of certain things lies in their exclusivity, as they become precious to their possessors precisely because others lack them [1]. This idea came to mind after my recent visit to the Tadoba Tiger Reserve, as the Supreme Court of India issued a verdict to completely halt tourist activities in the core zone of tiger reserves. This means that what we saw and experienced inside the Tadoba core zone is now more important to us than ever before, because we have had the chance to witness it while others may never get that opportunity again. Well, maybe I'm being a bit harsh, but honestly, that was my initial reaction upon hearing the news. However, as I delved deeper into my thoughts, I realized that my friends and family, with whom I had planned to revisit and admire those magnificent creatures, would also miss out on the experience. It dawned on me that I might not have the opportunity to explore other reserves again, and this realization left me f...