पोस्ट्स

The Puzzle In Tumbbad

इमेज
What is special about the movie Tumbbad? Warning: Spoilers ahead - a crucial puzzle piece. I had the opportunity to watch Tumbbad twice at the cinema, and it has undoubtedly become one of my top 5 favorite movies. I immediately wrote about it on my blog, recognizing its rightful place as a cult classic. Besides its exceptional cinematography, captivating story, mesmerizing music, and brilliant acting, what fascinated me the most was that Tumbbad presented its audience with a puzzle to solve. The filmmakers didn't explicitly explain every aspect of the script, trusting the viewers to fill in the details themselves, and it worked wonderfully. For a long time, I pondered over a particular puzzle: If the curse was eternal, how was death possible? In a way, the death of Vinayak's grandmother offered her redemption from the curse. Or did it? No, the answer lies within the movie itself. Despite Vinayak killing his grandmother after she revealed the secret of harvesting gold from Hasta...

कोंबडीने रस्ता का ओलांडला?

इमेज
जर आपल्याला कधीतरी मरायचेच आहे, तर एवढे शिक्षण घेऊन व संपत्ती जमा करून उपयोग काय याचे तर्कशुद्ध उत्तर देऊ शकता का? एक मजेशीर वैचारिक प्रश्न आहे. "Why did the chicken cross the road?" "कोंबडीने रस्ता का ओलांडला?" का ओलांडला असेल? वरवर येडचाप वाटणाऱ्या या प्रश्नाला खरेच काही अर्थ आहे का? . . . कोंबडीने रस्ता ओलांडला कारण - ती रस्ता ओलांडू शकत होती. तिला वाटले रस्त्याच्या पलीकडे काहीतरी चांगले असणार. ओलांडला रस्ता. तसेच या प्रश्नाचे उत्तर आहे. "जर आपल्याला एक ना एक दिवशी मरायचे आहे तर एवढे शिक्षण घेऊन, संपत्ती जमा करून उपयोग काय आहे? " शिक्षण घेतले संपत्ती जमा केली कारण ते आम्हाला शक्य होते म्हणून. तुम्ही मला सांगा, जन्माला  आलो तर मृत्यू येणार हे नक्की सर्वांना माहित असतेच. तुम्ही तुमचे आयुष्यात शिक्षण घेऊन, सुयोग्य पद्धतीने संपत्ती जमा नाही केली तरी देखील मृत्यू येणारच आहे. शिक्षण आणि संपत्ती टाळली म्हणून कोणी फार सुखी झाला आणि छान मृत्यू आला असे झाले आहे का? उलट शिक्षण आणि संपत्ती मुळे तुमचे आयुष्य आणि मृत्यू सहन करण्याइतपत चांगले होणार याची शक्यता वाढत ना...

Do I Support Asaduddin Owaisi

इमेज
Is there any Hindu who supports Asaduddin Owaisi? I am not a political commenter. My political views are inclined towards BJP. Having said that, I support Asaduddin Owaisi. As a usual citizen of this country, it is not too difficult for me to understand that there is no black and white when it comes to almost anything in this world. When I say that I don’t support someone, the immediate question is, what is the option? To give you an example, if someone asks you, if you would like to eat Oranges, you cannot just say no and ask for Apples instead. You ask what is the option. If the option is potatoes, better stay with the Oranges. Asaduddin Owaisi is that Orange. We have got to admit that there are much worse politicians than him. Here, I am not even concerned about the religion of the other politicians. If I have to choose between say Nitin Gadkari and Asaduddin Owaisi, I would go with Nitin Gadkari. If the other candidate is Digvijay Singh, I would vote for Asaduddin Owaisi without b...

खनिज तेलाचे ऋण

इमेज
हो. अमेरिकन तेल वायदे बाजारात तेलाची किंमत एका पिंपामागे उणे ३७.६३ डॉलर झाली. पण याचा अर्थ लगेच असा होत नाही कि सामान्य अमेरिकन लोकांना पेट्रोल फुकट मिळेल. ही बातमी वाचताना चांगलाच आश्चर्याचा धक्का बसला. नंतर याबद्दल आणखी जाणून घेताना माझा मित्र मुस्तफा, जो कमोडिटी मार्केट मध्ये ट्रेडिंग करायचा त्याचे बोल आठवले.. "जर करार संपण्याच्या आधी लॉट विकले नाहीत तर घरी आणून देतील बरका."* हे उणे तेलाच्या किमतीचे काय प्रकरण आहे हे समजून घेण्यासाठी वायदे बाजार काय असतो हे पाहावे लागेल. ---- समजा सागर एक पोल्ट्रीवाला आहे. त्याच्याकडे   २०२० मार्च महिन्याच्या सुरवातीला १००० पिल्ले आहेत. मे महिन्याच्या शेवटी कोंबड्यांची पूर्ण वाढ होऊन तो कोंबड्या बाजारात विकणार आहे. साधारण १०० रुपये कोंबडीमागे सुटतील अशी त्याला अपेक्षा आहे. कोंबड्या संगोपनाचा खर्च ५० रुपये प्रति कोंबडी येणार आहे. पण सागरला थोडी धाकधूक वाटते आहे कि ५० हजारांची गुंतवणूक करून जर अपेक्षित किंमत आली नाही तर? अशा वेळी तो एक आयडिया करतो. वैभव या कोंबडीच्या व्यापाऱ्याला तो भेटतो. ५०० कोंबड्या मे महिन्यात विकायच्या आहेत असे तो...

माणुसकी मोजताना

इमेज
सध्या माणसामध्ये माणुसकी कमी होत चालली आहे. तुम्हाला काय वाटते? खालील लेख Quora.com वरच्या या प्रश्नाचे उत्तरादाखल लिहिला होता. ____ सध्या म्हणजे नक्की कोणत्या काळाशी तुलना करत आहात? मला वाटते की जसे जसे समृद्धी येत आहे तसे तसे समाजात इतरांना मदत करण्याची भावना उलट वाढत आहे. याचे कारण म्हणजे अगदी कासेची लंगोटी देण्याची वेळ येत नाही. स्वार्थ राखून परमार्थ करणे बऱ्यापैकी शक्य झाले आहे. मागच्या पिढीपर्यंत लोक मनाने श्रीमंत असतीलही पण जवळजवळ सगळेच गरीब असल्याकारणाने इतरांची करून करून काय मदत करणार? आता संपूर्ण जगच समृद्ध होत आहे. गेल्या दशकभरात जगाची गरीबी निम्म्याहून कमी झाली आहे आणि झपाट्याने कमी होत आहे. [1] बिल गेट्स, वॉरन बफे, जेफ बेझोस सारख्या व्यक्ती आहेत ज्या आपल्या देशाच्या सीमेपलिकडे जाऊन संपूर्ण विश्वाची सेवा करायला निघाले आहेत. डॉ प्रकाश आणि मंदाकिनी आमटेंसारखे सेवाव्रती हातांना तरुणांच्या संघटनांनी आणखी बळ दिले आहे. माणुसकी वाढत आहे. कोरा, युट्युब, यूडमी, कोर्सेरा, खान अकॅडमी यासारख्या व्यासपीठावरून जगभरातल्या उत्कृष्ठ विद्यापीठांचे ज्ञान याच माणुसकीवाल्या लोकांनी सर्वांस...